‘अनेक गोष्टींमुळे आम्ही…’, खुशी कूपर हिच्या डेटिंगच्या चर्चा, ‘तो’ म्हणाला….
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता खुशी कपूर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. खुशी कपूर अभिनेता वेदांग रैना याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. यावर खुद्द वेदांग याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Most Read Stories