दुसरं लग्न का मोडू शकत नाही, पत्रकाराच्या प्रश्नावर श्वेता तिवारीने आरसा दाखवला!

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. विशेषत: विवाहित जीवनाशी तिच्या अनेक गोष्टी समोर येत असतात.

| Updated on: Feb 02, 2021 | 10:45 AM
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. विशेषत: विवाहित जीवनाशी तिच्या अनेक गोष्टी समोर येत असतात. श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. त्या दोघांची एक मुलगी देखील आहे तिचे नाव पलक असे आहे.

1 / 7
राजा चौधरीसोबत श्वेता तिवारीने 2007 मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र, त्यानंतरही श्वेताच्या शूटवर येऊन राजाने अनेक वेळा धिंगाणा केला आहे ज्यानंतर त्याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंदवण्यात आला होता. राजा चौधरीसोबत 2007 मध्ये घटस्फोट घेण्या अगोदर श्वेता तिवारीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते श्वेताने मारहाणीचा आरोप देखील त्याच्यावर केला होता.

2 / 7
2007 मध्ये राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केले आणि त्यांचा एक मुलगा देखील आहे.

3 / 7
आता श्वेता तिवारीने अभिनव कोहली विरोधात गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की, अभिनव कोहलीने तिला आणि माझ्या मुलीला ही मारहाण केली आहे.

4 / 7
श्वेताचे दोन्ही लग्न टिकले नाही यावर मीडियाने तिला प्रश्न विचारले त्यावेळी श्वेता चिडली आणि म्हणाली की, जर एखाद्या स्त्रीवर घरेलू अत्याचार होत असतील तर तिने शांत बसले पाहिजे का? मी प्रत्येक वेळी फक्त माझ्या मुलांचा विचार करते

5 / 7
श्वेताने पहिले लग्न मोडल्यानंतर अभिनव कोहलीसोबत लग्न केले, परंतू तेही लग्न तिचे टिकू शकले नाही यामुळे  लोकांना धक्का बसला आहे.

6 / 7
श्वेता म्हणाली की, भारतीय समाजात आजही घटस्फोटित व्यक्तीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तुटलेल्या विवाहाबद्दल त्यांना वारंवार प्रश्न विचारले जातात. लोक त्यांच्या चारित्र्यावर शंका घेतात. जर एखाद्या व्यक्तीचा दोनदा घटस्फोट होतो तेव्हा त्याच व्यक्तीला दोष आपल्याकडे दिला जातो

7 / 7
Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.