पलक तिवारी हिने शेअर केलेले ‘हे’ फोटो पाहून फुटेल नक्कीच घाम, अत्यंत हॉट लूकमध्ये दिसत आहे श्वेताची लेक

| Updated on: May 12, 2023 | 6:49 PM

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिने नुकताच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून पलक बोल्ड फोटो शेअर करताना दिसत आहे.

1 / 5
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खान याच्या चित्रपटात काम करण्याची संधी ही पलकला मिळालीये.

2 / 5
सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाल्यापासून पलक ही सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पलक सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो शेअर करताना दिसत आहे

3 / 5
नुकताच पलक तिवारी हिने अत्यंत बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे पलक तिवारी हिच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटचा पार देखील चांगलाच वाढला आहे.

4 / 5
पलक तिवारी हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत शाॅर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या शाॅर्ट ड्रेसमध्ये पलक तिवारी हिने हे फोटोशूट केले आहे. पलकचा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

5 / 5
पलक तिवारी हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी पलक तिवारी हिच्या हा फोटोवर कमेंट करत तिच्या बोल्डनेसचे काैतुक केले आहे.