Sidharth Kiara | सिद्धार्थ मल्होत्रा हा कियारा अडवाणी हिच्यापेक्षा संपत्तीमध्ये आहे चार पटीने पुढे
चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज लग्नबंधणात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडलाय.
Most Read Stories