तारुण्याच्या दिवसात, सिमी गरेवाल यांची निरागसता आणि सौंदर्य पडद्यावर तसचं दिसत होतं जशा त्या खऱ्या आयुष्यात होत्या.
ऋषी कपूर आणि सिमी गरेवाल यांची खूप घट्ट मैत्री होती.
सिमी या त्यांच्या काळातील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक होत्या.
त्यांची मनमोहक कामगिरी खरंच मनाला भिडणारी होती.
शशी कपूरसोबत सिद्धार्थ या चित्रपटातील बोल्ड सीनवरून बराच वाद निर्माण झाला होता.
आजही सिमी गरेवाल या प्रचंड सुंदर दिसतात. आजही त्यांचे लाखो चाहते आहेत.