Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबर आझम याच्या एक्स-गर्लफ्रेंडला डेट करतोय भारतातील प्रसिद्ध गायक! फोटो समोर

'या' पाकिस्तानी अभिनेत्रीच्या सौंदर्यावर सेलिब्रिटी घायाळ... बाबर आझम यांच्यानंतर पाकिस्तानच्या 'या' अभिनेत्रीला डेट करतोय बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक? फोटो समोर आल्यामुळे चाहत्यांवर रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गायकाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

| Updated on: Dec 03, 2023 | 2:15 PM
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. हानिया हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता हानिया तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
हानिया  पाकिस्तानच्या टॉप अभिनेत्रींमध्ये अव्वल स्थानी आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. म्हणून तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते  उत्सुक असतात.

हानिया पाकिस्तानच्या टॉप अभिनेत्रींमध्ये अव्वल स्थानी आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. म्हणून तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

2 / 5
हानिया हिच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान कोणाचं आहे. अभिनेत्री कोणाला डेट करते...अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचं नाव पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार  बाबर आझम यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. पण क्रिकेटपटूला भाऊ म्हणत अभिनेत्रीने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

3 / 5
आता अभिनेत्रीचं नाव बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक बादशाह याच्यासोबत जोडलं जात आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हानिया आणि बादशाह यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलं नाही.

4 / 5
सध्या हानिया आणि बादशाहा दुबई याठिकाणी आहेत. दोघांनी इन्स्टाग्राम पार्टी करताना काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये हानिया आणि बादशाह यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सध्या हानिया आणि बादशाहा दुबई याठिकाणी आहेत. दोघांनी इन्स्टाग्राम पार्टी करताना काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये हानिया आणि बादशाह यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow us
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.