Bappi lahiri : बप्पी लाहिरी यांच्या अस्थींचं विसर्जन, नातेवाईकांना अश्रू अनावर

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं 16 फेब्रुवारीला निधन झालं. आज बप्पीदा यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं.

| Updated on: Mar 03, 2022 | 6:40 PM
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं 16 फेब्रुवारीला निधन झालं. मुंबईमधल्या जुहूतील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये बप्पी लाहिरी यांनी 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं 16 फेब्रुवारीला निधन झालं. मुंबईमधल्या जुहूतील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये बप्पी लाहिरी यांनी 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

1 / 5
त्याच्या जाण्याने संगीत क्षेत्राला आज पुन्हा एक मोठा धक्का बसला. कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.

त्याच्या जाण्याने संगीत क्षेत्राला आज पुन्हा एक मोठा धक्का बसला. कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.

2 / 5
आज बप्पीदा यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं.

आज बप्पीदा यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं.

3 / 5
बप्पीदा यांच्या अस्थीविसर्जनावेळी त्यांचे नातेवाईक भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

बप्पीदा यांच्या अस्थीविसर्जनावेळी त्यांचे नातेवाईक भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

4 / 5
बप्पीदा यांच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या शोकातून ते अजून सावरलेले नाहीत.

बप्पीदा यांच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या शोकातून ते अजून सावरलेले नाहीत.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.