Sohail Khan | या कारणामुळे सोहेल खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, ईदच्या पार्टीत चक्क…
सलमान खान याची बहीण अर्पिता हिने मुंबईमध्ये खास ईद पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक बाॅलिवूड स्टार पोहचले होते. आता या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सोहेल खान याचे काही फोटो व्हायरल झाले.
Most Read Stories