Sonakshi Sinha हिचं समुद्र किनारी बोल्ड फोटोशूट
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण आता सोनाक्षी तिच्या सिनेमांमुळे नाही, बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5