सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर म्हणते, ‘अनेक संकटांचा सामना केल्यानंतर…’, दोघांचे भावूक क्षण

Sonakshi-Zaheer Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी अखेर बॉयफ्रेंड - गर्लफ्रेंडच्या नात्याला पती - पत्नीचं नाव दिलं.... 23 जून 2024 मध्ये सोनाक्षी - झहीर यांनी लग्न केलं. सध्या सर्वत्र सोनाक्षी - झहीर यांच्या लग्नाची चर्चा आणि फोटो व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी - झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jun 24, 2024 | 8:03 AM
लग्नानंतर खुद्द सोनाक्षी हिने आयुष्यातील खास क्षणांची झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी दोघांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

1 / 5
पती झहीर याच्यासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, 'आजचा दिवस खास आहे... सात वर्षांपूर्वी याच दिवशी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. प्रेम एक सुंदर भावना आहे आणि तेव्हाच ठरवलं की आता आयुष्यभर सोबत राहायचं...'

2 / 5
'या प्रेमाने अनेक संकटांचा सामना केला आहे. आज आम्ही दोघे या क्षणात आहोत... आमच्या दोन्ही कुटुंबियांच्या शुभेच्छा आणि दोन्ही देवांचे आशीर्वाद असल्यामुळे प्रवास लग्नापर्यंत पोहोचला आहे. आम्ही पती - पत्नी झालो आहोत... सोनाक्षी - झहीर - 23.06.2024' अशा भावना अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

3 / 5
सांगायचं झालं तर, गेल्या सात वर्षांपासून सोनाक्षी - झहीर एकत्र आहेत. दोघांच्या नात्याची सुरुवात 23.06.2017 मध्ये झाली होती. दोघांच्या नात्यात अनेक चढ - उतार आले पण दोघांनी मिळून सर्व संकटांचा सामना केला.

4 / 5
लग्नापूर्वी सिन्हा कुटुंबियांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... अशी चर्चा रंगली होती. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा देखील 'आताची मुलं ऐकत नाही... आई - वडिलांना काही सांगत नाही...' असं वक्तव्य केलं होते.

लग्नापूर्वी सिन्हा कुटुंबियांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... अशी चर्चा रंगली होती. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा देखील 'आताची मुलं ऐकत नाही... आई - वडिलांना काही सांगत नाही...' असं वक्तव्य केलं होते.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.