कुटुंबासोबत सोनाली बेंद्रे हिचं खास फोटोशूट, फोटो सर्वत्र व्हायरल
अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. कॅन्सरशी यशस्वी झुंज दिल्यानंतर अभिनेत्री आता कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Most Read Stories