दिवाळीसाठी सोनाली बेंद्रेचा हटके लूक, पिवळ्या साडीत फुलून दिसतंय सौंदर्य
सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी देखील दिवाळी मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरी करतात. आता सोनाली बेंद्रे हिचे काही फोटो समोर आले आहेत. पिवळ्या रंगाच्या साडीच अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
Most Read Stories