Sonam Bajwa हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना
पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमळे चर्चेत असते. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. चाहत्यांमध्ये कायम अभिनेत्रीच्या चर्चा असतात. सध्या सोनमचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...
Most Read Stories