Sonam Kapoor | अनिल कपूर यांच्या लेकीने केला मोठा खुलासा, सोनम कपूर हिचा वजन न कमी करण्याचा निर्णय
अनिल कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. काही महिन्यांपूर्वीच सोनम कपूर हिने बाळाला जन्म दिलाय. मात्र, असे असतानाही सोनम कपूर ही चर्चेत आहे. आता सोनम कपूर हिने मोठा खुलासा केलाय.