Sonam Kapoor हिच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हिरव्या रंगाच्या फ्लोरल साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

| Updated on: Jul 02, 2023 | 10:51 PM
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय तिने साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी प्रेम देखील दिलं.

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय तिने साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी प्रेम देखील दिलं.

1 / 5
अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते.

अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते.

2 / 5
सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. हिरव्या रंगाच्या फ्लोरल साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे.

सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. हिरव्या रंगाच्या फ्लोरल साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे.

3 / 5
 नव्या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने नेसलेली साडी बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल याने डिझाईन केली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगल्या आहेत.

नव्या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने नेसलेली साडी बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल याने डिझाईन केली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगल्या आहेत.

4 / 5
 अभिनेत्री सोनम कपूर  हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्री सोनम कपूर हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.