Sooryavanshi Promotion : कतरिना कैफसोबत सूर्यवंशीच्या प्रमोशनसाठी पोहोचला अक्षय कुमार, पाहा दोघांचे धमाल फोटो

अक्षय आणि कतरिनाने फोटोशूट करताना एकत्र खूप मजा केली. अक्षय आणि कतरिनाने अनेकदा एकत्र काम केले आहे आणि दोघांमध्ये खूप घट्ट बॉन्ड आहे. (Sooryavanshi Promotion: Akshay Kumar arrives with Katrina Kaif for Sooryavanshi promotion, see the photos)

| Updated on: Oct 29, 2021 | 11:36 AM
अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हे दोन्ही कलाकार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. आता गुरुवारी अक्षय आणि कतरिना प्रमोशनसाठी एकत्र आले.

1 / 5
यादरम्यान अक्षयने निळ्या रंगाचा सूट परिधान केला असून कतरिनाने पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. दोघंही एकत्र परफेक्ट दिसत होते.

यादरम्यान अक्षयने निळ्या रंगाचा सूट परिधान केला असून कतरिनाने पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. दोघंही एकत्र परफेक्ट दिसत होते.

2 / 5
यावेळी कतरिना खूपच सुंदर दिसत होती आणि चित्रपटाबद्दलचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

यावेळी कतरिना खूपच सुंदर दिसत होती आणि चित्रपटाबद्दलचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

3 / 5
अक्षय आणि कतरिनाने फोटोशूट करताना एकत्र खूप मजा केली. अक्षय आणि कतरिनाने अनेकदा एकत्र काम केले आहे आणि दोघांमध्ये खूप घट्ट बॉन्ड आहे.

अक्षय आणि कतरिनाने फोटोशूट करताना एकत्र खूप मजा केली. अक्षय आणि कतरिनाने अनेकदा एकत्र काम केले आहे आणि दोघांमध्ये खूप घट्ट बॉन्ड आहे.

4 / 5
सूर्यवंशीबद्दल सांगायचं तर हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. याआधी हा चित्रपट 2 वेळा पुढे ढकलण्यात आला आहे.

सूर्यवंशीबद्दल सांगायचं तर हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. याआधी हा चित्रपट 2 वेळा पुढे ढकलण्यात आला आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.