Rani Chatterjee | लाल ड्रेसमध्ये राणी चॅटर्जीचा बोल्ड लूक, फोटो पाहाच!
राणी चॅटर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये राणी खूपच सुंदर दिसत आहे. राणीने हे फोटोशूट मॅगझिनसाठी केले आहे. तिने ईगल आय नेटवर्क मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहे.
Most Read Stories