पावर ऑफ गर्ल ! अमृता अरोराच्या बर्थडे पार्टीत करीना कपूर खानची गर्ल गॅंग एकत्र,मलायकाचा लूक पाहिलात का ?
मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा हीच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीमध्ये करीना कपूर धमाल करताना दिसली. विशेष म्हणजे इंस्टाग्राम स्टोरीवर या पार्टीचा फोटो टाकून अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.या बर्थडे पार्टीत करीना कपूर खानसोबत तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि बर्थडे गर्ल अमृता अरोराही उपस्थित होती.
Most Read Stories