अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये जमले हे सितारे, पाहा खास फोटो!
यावेळी अभिनेता कार्तिक आर्यन, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर आणि साजिद नाडियाडवाला उपस्थित होते. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सर्वांनी मिळून भाग घेतला. प्रसिद्ध मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या पत्नीसह या स्क्रिनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते.
Most Read Stories