PHOTO | Special Post : सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी कियारा अडवाणीचा प्रेमाचा वर्षाव, अभिनेत्रीने लिहिली खास पोस्ट
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी खूप आवडली आहे. या दोघांची जोडी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, मात्र दोघांनीही याबाबत काहीही सांगितले नाही.