अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर अखेर श्रीजिता डे हिने सोडले माैन, थेट म्हणाली…
बिग बॉस 16 चे सीजन हिट ठरले. बिग बॉस 16 तील सदस्यांनी धमाकेदार गेम खेळला आणि प्रेक्षकांचे फुल मनोरंजनही केले. आता बिग बॉस 16 च्या फिनालेला इतके दिवस उलटले आहेत. तरीही बिग बॉस 16 तील सदस्य चर्चेमध्ये आहेत. अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये वाद सुरू आहे.