महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाआधी ‘या’ 3 सेलिब्रिटींसोबत जान्हवी कपूरचे प्रेमसंबंध

अभिनेत्री जान्हवी कपूर हिने फार कमी कालाधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. पण जान्हवी तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू शिखर पहाडिया याला डेट करत आहे.

| Updated on: Mar 12, 2024 | 1:10 PM
शिखर पहाडिया याच्यासोबत जान्हवीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. एवढंच नाहीतर, दोघे एकत्र देवदर्शनासाठी देखील जात असतात. शिखर याच्याबद्दल जान्हवी बोलताना देखील दिसते.

शिखर पहाडिया याच्यासोबत जान्हवीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. एवढंच नाहीतर, दोघे एकत्र देवदर्शनासाठी देखील जात असतात. शिखर याच्याबद्दल जान्हवी बोलताना देखील दिसते.

1 / 5
गेल्या अनेक वर्षांपासून जान्हवी शिखर याला डेट करत आहे. पण मध्यंतरी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. तेव्हा जान्हवी हिच्या नावाची चर्चा इतर सेलिब्रिटींसोबत झाली होती. शिखर याच्याआधी जान्हवी तीन सेलिब्रिटींना डेट करत असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या.

2 / 5
जान्हवीचं नाव  अक्षत रंजन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. दोघे शाळेत एकत्र होते. जान्हवीच्या 21 व्या वाढदिवशी अक्षत रंजन याने जान्हवीसोबत एक फोटो पोस्ट करत 'आय लव्ह यू...' असं लिहिलं होतं...

जान्हवीचं नाव अक्षत रंजन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. दोघे शाळेत एकत्र होते. जान्हवीच्या 21 व्या वाढदिवशी अक्षत रंजन याने जान्हवीसोबत एक फोटो पोस्ट करत 'आय लव्ह यू...' असं लिहिलं होतं...

3 / 5
अभिनेता ईशान खट्टर याच्यासोबत देखील जान्हवी हिचं नाव जोडण्यात आलं. दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत... असा खुलासा अभिनेत्रीने केला.

अभिनेता ईशान खट्टर याच्यासोबत देखील जान्हवी हिचं नाव जोडण्यात आलं. दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत... असा खुलासा अभिनेत्रीने केला.

4 / 5
कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांनी एकदा नव्या वर्षाचं स्वगत गोव्यात केलं होतं. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अशात दोघांच्या नात्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही...

5 / 5
Follow us
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.