नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार, ‘स्टार प्रवाह धुमधडाका 2022’ कलाकारांच्या परफॉर्मन्सने रंगणार!

इथे तारे आहेत इथे सारे आहेत, इथे दोस्ती आहे इथे मस्ती आहे, इथे धमाल आहे आणि इथेच धुमधडाका आहे. धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको.

| Updated on: Dec 21, 2021 | 12:40 PM

1 / 7
‘स्टार प्रवाह धुमधडाका 2022’ या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचे कलाकार सज्ज आहेत.

2 / 7
तुमच्या लाडक्या कलाकारांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरबसल्या सहकुटुंब अनुभवता येईल.

3 / 7
स्टार प्रवाहच्या कलाकारांसोबतच श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, मानसी नाईक यांच्या दिलखेचक अदाही या कार्यक्रमातून पाहायला मिळतील.

4 / 7
आनंद शिंदेंची गाणी ऐकली की, पाय आपसुकच थिरकायला लागतात. स्टार प्रवाह धुमधडाका 2022 हा कार्यक्रमही याला अपवाद ठरला नाही. आनंद शिंदेंच्या गाण्यावर स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार मनसोक्त नाचला. अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांच्या अफलातून जुगलबंदीने कार्यक्रमाला चार चांद लागले.

5 / 7
खास बात म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हीने पहिल्यांदाच एकत्र स्टेज शेअर करत एक अनोखा नृत्याविष्कार सादर केला.

6 / 7
हटके परफॉर्मन्ससोबतच सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थ चांदेकर दोघांच्या खुमासदार सुत्रसंचलनाने या कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाह धुमधडाका 2022 रविवार 2 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

7 / 7
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.