नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार, ‘स्टार प्रवाह धुमधडाका 2022’ कलाकारांच्या परफॉर्मन्सने रंगणार!
इथे तारे आहेत इथे सारे आहेत, इथे दोस्ती आहे इथे मस्ती आहे, इथे धमाल आहे आणि इथेच धुमधडाका आहे. धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको.
Most Read Stories