जयदीप-गौरीच्या लग्नाचा शाही थाट, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत लगीनघाई!
स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौरी-जयदीपच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख येणार आहे. दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ते पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत.
Most Read Stories