Suhana Khan | शाहरुख खान याच्या लोकप्रियतेवर जळते लेक सुहाना?, थेट केले ‘हे’ मोठे कृत्य

| Updated on: May 22, 2023 | 3:05 PM

शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही नेहमीच चर्चेत असते. सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान ही नेहमीच बाॅलिवूड पार्ट्यांना हजेरी लावताना दिसते. सुहाना खान आणि चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे या मैत्रिणी असून नेहमीच धमाल करताना दिसतात.

1 / 5
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. द आर्चीज या वेब सीरिजमधून सुहाना धमाकेदार पध्दतीने बाॅलिवूडमध्ये पाऊस ठेवणार आहे. आज सुहाना खान हिचा वाढदिवस आहे.

2 / 5
सुहाना खान हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नुकताच एका जाहिरातीमध्ये सुहाना खान ही दिसली होती. मात्र, एकेकाळी सुहाना खान हिला वडिलांची लोकप्रियता अजिबात आवडत नव्हती.

3 / 5
सुहाना खान हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ज्यावेळी माझे वडील (शाहरुख खान) हे मला शाळेमध्ये सोडण्यासाठी यायचे, त्यावेळी लोक त्यांच्या भोवती गर्दी करायचे.

4 / 5
लोक त्यांना अभिनेता शाहरुख खान या नावाने ओळखायचे, जे मला कुठेतरी आवडत नव्हते. मला वाटायचे की, त्यांना सुहानाचे वडील म्हणून लोकांनी बघितले पाहिले. ज्यावेळी ते मला मिठी मारायचे त्यावेळी मी त्यांना गाडीमध्ये ढकलून देत असे.

5 / 5
मला काही दिवसांनी कळाले की, ज्यावेळी ते माझ्यासोबत असतात. त्यावेळी ते फक्त वडील म्हणूनच असतात. मात्र, त्याची लोकप्रियता मला त्यावेळी अजिबात आवडत नव्हती.