सुहाना खान परदेशात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, सोबत खास व्यक्ती
अभिनेता शाहरुख खान याची लेक आणि अभिनेत्री सुहाना खान कायम तिच्या खासगी, प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील सुहाना हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये सुहाना सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.