मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत शाहरुख खानची लेक पोहचली, पाहा सुहानाचे साडीमधील फोटो

सुहाना खान बाॅलिवूड एन्ट्रीच्या अगोदरच अनेक पार्ट्यांना हजेरी लावताना दिसत आहे. मात्र, नेमक्या कोणत्या चित्रपटातून सुहाना बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवणार हे अजून कळू शकले नाहीये.

| Updated on: Oct 21, 2022 | 12:30 PM
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इतकेच नव्हे तर शाहरुखचा मुलगा आर्यन देखील बाॅलिवूडच्या चित्रपटात दिसणार आहे.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इतकेच नव्हे तर शाहरुखचा मुलगा आर्यन देखील बाॅलिवूडच्या चित्रपटात दिसणार आहे.

1 / 5
सुहाना खान बाॅलिवूड एन्ट्रीच्या अगोदरच अनेक पार्ट्यांना हजेरी लावताना दिसत आहे. मात्र, नेमक्या कोणत्या चित्रपटातून सुहाना बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवणार हे अजून कळू शकले नाहीये.

सुहाना खान बाॅलिवूड एन्ट्रीच्या अगोदरच अनेक पार्ट्यांना हजेरी लावताना दिसत आहे. मात्र, नेमक्या कोणत्या चित्रपटातून सुहाना बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवणार हे अजून कळू शकले नाहीये.

2 / 5
करण जोहरच्या एका खास चित्रपटात सुहाना मुख्य भूमिकेत असणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागलीये. सुहानाची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे.

करण जोहरच्या एका खास चित्रपटात सुहाना मुख्य भूमिकेत असणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागलीये. सुहानाची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे.

3 / 5
सुहानाने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. सुहाना पार्टीत साडी घालून आल्याने सर्वांच्या नजरा सुहानावर होत्या.

सुहानाने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. सुहाना पार्टीत साडी घालून आल्याने सर्वांच्या नजरा सुहानावर होत्या.

4 / 5
सुहाना खानने साडीसोबत स्ट्रॅप ब्लाउज कॅरी केले होते. सुहाना साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. सुहानाचे हे साडीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुहाना खानने साडीसोबत स्ट्रॅप ब्लाउज कॅरी केले होते. सुहाना साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. सुहानाचे हे साडीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.