सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला दिल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास शुभेच्छा, म्हणाला…
सुरूवातीला जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आज सुकेश चंद्रशेखर याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले.