जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी सुकेश चंद्रशेखर याने लिहिले खास पत्र, म्हणाला, वाढदिवसाला देणार मोठे सरप्राईज
बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. आतापर्यंत या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिची बऱ्याच वेळा चाैकशी ही झालीये. जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश याने अत्यंत महागडे गिफ्ट दिल्याची चर्चा नेहमीच रंगते.
Most Read Stories