Sunny Leone | सनी लिओनीने पिंक शरारामध्ये केले फोटोशूट, पाहा ट्रेडिशनल आऊटफीटमधील फोटो!
ट्रेडिशनल लूकमधील सनी लिओनीचे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतायंत. विशेष म्हणजे सनीच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडल्याचे दिसते आहे. सनी लिओनीने पिंक कलरच्या शरारा सूटमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा लूक अप्रतिम आणि सुंदर दिसतोयं. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Most Read Stories