सनी लिओनीचा मालदीवमध्ये बिकिनीवर सुपर हॉट लूक, पाहा फोटो…
सनीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवल्याचे दिसते आहे. सनीने एकदम हाॅट फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सनी लिओनीने हे फोटोशूट समुद्र किनारी केल्याचे दिसते आहे. या फोटोंची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories