सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी पुन्हा एकदा हलला पाळणा, पाहा रजनीकांत यांच्या नातवाचे फोटो…
सौंदर्या हिला मुलगा झालायं. याबाबतची माहिती स्वत: सौंदर्याने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केलीयं. चाहत्यांनी देखील सौंदर्याच्या या पोस्टवर आनंद व्यक्त केलायं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सौंदर्याने तिचे पतीचे आणि बाळाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यावर आता चाहते कमेंट करत आहेत.
Most Read Stories