Salman Khan | देखो वो आ गया ! ‘दबंग’ टुरवरुन परतला सलमान खान , कतरिना आणि विकी लग्नामुळे परदेशात गेले होता?

बॉलिवूडमध्ये एकीकडे विकी कौशल आणि कतरिना कैफचे राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये लग्न सुरु होते तर दुसरीकडे सलमान खान रियाध त्याचा दबंग शो पूर्ण करुन भारतात परतला आहे.

| Updated on: Dec 12, 2021 | 12:03 PM
सलमान खान

सलमान खान

1 / 5
 बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान रियाध, दुबई येथील दबंग टूर संपवून भारतात परतला आहे. सलमान खान आज म्हणजेच शनिवारी मुंबईच्या विमानतळावर पाहायला मिळाल .यावेळी सलमान खानने लाल आणि पांढऱ्या रंगाचा चेक्सचा शर्ट आणि काळ्या रंगाचा डेनिम परिधान केली होती. या ड्रेसिंगमध्ये बॉलिवूडचा सुपर स्टार  सलमान खान जबरदस्त दिसत होता .

2 / 5
 बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान रियाध, दुबई येथील दबंग टूर संपवून भारतात परतला आहे. सलमान खान आज म्हणजेच शनिवारी मुंबईच्या विमानतळावर पाहायला मिळाल .यावेळी सलमान खानने लाल आणि पांढऱ्या रंगाचा चेक्सचा शर्ट आणि काळ्या रंगाचा डेनिम परिधान केली होती. या ड्रेसिंगमध्ये बॉलिवूडचा सुपर स्टार  सलमान खान जबरदस्त दिसत होता

3 / 5
सलमान परदेशात गेल्यानंतर कतरिना आणि विकीच्या लग्नामुळेच अभिनेता परदेशात रवाना झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हे खरे नाही, कारण सलमान खानची ही दबंग टूर आधीच आयोजित करण्यात आली होती, तर कॅट आणि विकीच्या लग्नाची कोणतीही बातमी त्यावेळी समोर आली नव्हती.

4 / 5
गुरू रंधावा देखील दबंग टूर करून भारतात परतले आहेत.

गुरू रंधावा देखील दबंग टूर करून भारतात परतले आहेत.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.