‘स्वाभिमान’ मालिकेत रंगणार क्रिकेटचा सामना, पल्लवी करणार फलंदाजी तर शंतून दिसणार पंचाच्या भूमिकेत!

स्टार प्रवाहवरील स्वाभिमान मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कॉलेज जीवनावर भाष्य करणाऱ्या या मालिकेत सध्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून लवकरच मालिकेत क्रिकेटचा सामनाही पाहायला मिळणार आहे.

| Updated on: Oct 11, 2021 | 2:24 PM

1 / 5
पल्लवी विरुद्ध ज्योती अशी टीम असल्यामुळे सामना रंगतदार होणार यात शंका नाही. हा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता आहेच मात्र पल्लवीने या सामन्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे पल्लवीसाठी हा सामना नसून हे युद्ध असणार आहे.

2 / 5
मालिकेत हा उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळणार आहे. मात्र या सीनसाठी स्वाभिमानच्या संपूर्ण टीमने खूपच मेहनत घेतली आहे. भर उन्हात हा सीन शूट करण्यात आल्यामुळे बरीच आव्हानं होती. मात्र कलाकारांनी खूप उत्साहाने हा क्रिकेटचा सीन शूट केला.

3 / 5
पल्लवीची भूमिका साकारणाऱ्या पूजा बिरारीच्या हाताला दुखापत झालेली असतानाही तिने हे सीन साकारला. तर शंतनू जरी पंचाच्या भूमिकेत असला तरी त्याने पल्लवीला बॅट कशी पकडायची इथपासून सामना जिंकण्यासाठी काय करावं लागेल अश्या सर्व टीप्स दिल्या.

4 / 5
शंतनू आणि पल्लवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते आहे. या सामन्याच्या निमित्ताने या दोघांमधलं नातं आणखी खुलणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका स्वाभिमान सायंकाळी 6.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

5 / 5
Follow us
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.