स्वरा भास्कर हिच्या शाही विवाहसोहळ्याची तयारी सुरू, फहाद अहमद याच्यासोबत या दिवशी अभिनेत्री घेणार सात फेरे

स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आता स्वरा भास्कर हिच्या शाही विवाहसोहळ्याची तयारी सुरू आहे. नुकताच स्वराने एक फोटोही शेअर केला आहे.

| Updated on: Mar 10, 2023 | 9:03 PM
गेल्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाच्या  नेत्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. लग्नानंतर काही दिवस स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील होती.

1 / 5
6 जानेवारीलाच स्वरा भास्कर हिने कोर्ट मॅरेज केले. मात्र, काही दिवस लग्नाची गोष्ट सर्वांपासून लपवून स्वराने ठेवली. आता परत एकदा स्वरा भास्कर ही फहाद अहमद याच्यासोबत हिंदू रितीरिवाजाने लग्न करणार आहे.

6 जानेवारीलाच स्वरा भास्कर हिने कोर्ट मॅरेज केले. मात्र, काही दिवस लग्नाची गोष्ट सर्वांपासून लपवून स्वराने ठेवली. आता परत एकदा स्वरा भास्कर ही फहाद अहमद याच्यासोबत हिंदू रितीरिवाजाने लग्न करणार आहे.

2 / 5
आता स्वरा भास्कर हिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. 12 मार्चपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. कर्नाटकमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर हिच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली.

3 / 5
फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करताच स्वरा भास्कर हिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. मात्र, यावेळी स्वरा भास्कर हिने देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.

फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करताच स्वरा भास्कर हिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. मात्र, यावेळी स्वरा भास्कर हिने देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.

4 / 5
इंस्टा स्टोरीला आता स्वरा भास्कर हिने एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये स्वरा हिने चेहऱ्याला फेसपॅक लावल्याचे दिसत असून लग्नाच्या तयारीमध्ये स्वरा आता व्यस्त झालीये.

इंस्टा स्टोरीला आता स्वरा भास्कर हिने एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये स्वरा हिने चेहऱ्याला फेसपॅक लावल्याचे दिसत असून लग्नाच्या तयारीमध्ये स्वरा आता व्यस्त झालीये.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.