taali फेम कृतिका देव हिच्या घायाळ अदा; फोटोंवरुन हटणार नाही नजर

अभिनेत्री कृतिका देव सध्या 'ताली' वेब सीरिजमुळे चर्चेच अली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. सीरिजमध्ये कृतिका लहान दिसत आहे. पण अभिनेत्री २८ वर्षांची आहे. सध्या कृतिकाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Aug 22, 2023 | 1:55 PM
अभिनेत्री कृतिका देव हिने ‘पानीपत’ आणि ‘बकेट लिस्ट’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण 'ताली' सीरिजमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.

अभिनेत्री कृतिका देव हिने ‘पानीपत’ आणि ‘बकेट लिस्ट’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण 'ताली' सीरिजमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.

1 / 5
सीरिजमध्ये कृतिका हिने श्रीगौरी सावंत यांच्या लहनपणीच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सीरिज प्रेक्षकांना आवडत आहे. सीरिजच्या माध्यातून कृतिका हिला देखील नवीन ओळख मिळाली आहे.

सीरिजमध्ये कृतिका हिने श्रीगौरी सावंत यांच्या लहनपणीच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सीरिज प्रेक्षकांना आवडत आहे. सीरिजच्या माध्यातून कृतिका हिला देखील नवीन ओळख मिळाली आहे.

2 / 5
सीरिजमध्ये कृतिका हिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र 'ताली' सीरिजची चर्चा सुरु असून, कृतिका हिच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सीरिजमध्ये कृतिका हिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र 'ताली' सीरिजची चर्चा सुरु असून, कृतिका हिच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

3 / 5
सध्या कृतिका मुलाखतींच्या माध्यमातून 'ताली' सीरिज शुट करताना आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत आहे. सध्या सर्वत्र कृतिका आणि तिच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.

सध्या कृतिका मुलाखतींच्या माध्यमातून 'ताली' सीरिज शुट करताना आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत आहे. सध्या सर्वत्र कृतिका आणि तिच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.

4 / 5
'ताली' सीरिजमुळे चर्चेत असलेल्या कृतिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियीवर कृतिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

'ताली' सीरिजमुळे चर्चेत असलेल्या कृतिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियीवर कृतिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.