PHOTO | सौंदर्याच्याबाबतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘बबिता’लाही टक्कर देतेय ‘बापूजीं’ची पत्नी, पाहा फोटो
अभिनेता अमित भट्ट ‘जेठालाल’चे वडील ‘बापूजी’ म्हणजे ‘चंपकलाल गडा’ यांचे पात्र साकारत आहेत. बापूजी चंपकलाल यांचे पात्र सर्वांनाच आवडते. अमित भट्ट मालिकेच्या सुरुवातीपासूनच या टीव्ही शोमध्ये काम करत आहेत. मालिकेत जरी ते जेठालालचे वडील चंपकलाल साकारत असले तरी, खऱ्या आयुष्यात अमित भट्ट अभिनेता दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान आहेत.
Most Read Stories