1 लाख रुपयांच्या ड्रेसमध्ये ‘या’ अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा; फोटो व्हायरल
सोशल मीडियावर सध्या झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. एक लाख रुपयांच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
1 / 5
झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असतात. फोटोशूटसाठी मोठा खर्च देखील करतात. आता देखील अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचं काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हालयर होत आहेत.
2 / 5
एक लाख रुपयांच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त तमन्ना भाटीया हिचे फोटो व्हायरल होत आहे...
3 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.
4 / 5
तमन्नाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
5 / 5
साऊथ आणि बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री चाहत्यांना कायम गोल्स देत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा आहे.