अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamanna bhatia) हिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटो शूट केलं आहे..
अभिनेत्रीच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया हिच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे.
तमन्ना भाटिया कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
तमन्ना भाटिया फक्त तिच्या घायाळ अदांमुळेच नाही तर, अभिनेता विजय वर्मा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असते.
काही दिवस अभिनेत्रीने नात्यावर खुलासा केला नव्हता. पण आता तमन्नाने सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे.