‘मिसेस मुख्यमंत्री’ची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सुमी-पायलट करणार ‘दिशाभूल’
प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘सुमी’ चा लाडका ‘पायलट’ म्हणजेच अभिनेता तेजस बर्वे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
Most Read Stories