Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejaswi Prakash | मुंबईपासून ते दुबईपर्यंत टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिची प्रॉपर्टी, बिग बाॅस 15 मधून…

तेजस्वी प्रकाश ही 28 वर्षांची आहे. तेजस्वी हिने अत्यंत कमी वयापासून टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली.

| Updated on: Jan 05, 2023 | 6:59 PM
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असते. बिग बाॅस 15 मधून तेजस्वीला खरी ओळख मिळालीये. विशेष म्हणजे तेजस्वी ही बिग बाॅस 15 ची विजेती देखील आहे.

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असते. बिग बाॅस 15 मधून तेजस्वीला खरी ओळख मिळालीये. विशेष म्हणजे तेजस्वी ही बिग बाॅस 15 ची विजेती देखील आहे.

1 / 5
एकता कपूर हिच्या नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेमध्ये आहे. तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे अफेअर सुरू असून यांचे प्रेम प्रकरण बिग बाॅसच्या घरात सुरू झाले.

एकता कपूर हिच्या नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेमध्ये आहे. तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे अफेअर सुरू असून यांचे प्रेम प्रकरण बिग बाॅसच्या घरात सुरू झाले.

2 / 5
तेजस्वी प्रकाश ही 28 वर्षांची आहे. तेजस्वी हिने अत्यंत कमी वयापासून टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत तेजस्वीने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

तेजस्वी प्रकाश ही 28 वर्षांची आहे. तेजस्वी हिने अत्यंत कमी वयापासून टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत तेजस्वीने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

3 / 5
तेजस्वी हिने मुंबईपासून ते थेट दुबईपर्यंत प्राॅपर्टी खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने गोव्यामध्ये देखील स्वत: चे घर घेतले आहे. नुकताच तिने दुबईला घर खरेदी केले.

तेजस्वी हिने मुंबईपासून ते थेट दुबईपर्यंत प्राॅपर्टी खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने गोव्यामध्ये देखील स्वत: चे घर घेतले आहे. नुकताच तिने दुबईला घर खरेदी केले.

4 / 5
मुंबईमध्ये देखील तेजस्वी प्रकाश ही आलिशान बंगल्यामध्ये राहते. तेजस्वी अनेकदा मुंबईमधील तिच्या घरामधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

मुंबईमध्ये देखील तेजस्वी प्रकाश ही आलिशान बंगल्यामध्ये राहते. तेजस्वी अनेकदा मुंबईमधील तिच्या घरामधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

5 / 5
Follow us
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा.
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत.
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'.
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका.
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका.
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा.
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?
5 वर्षांनंतर नवी 'दिशा', राणे यांनी ठाकरेंना घेरलं; सभागृहात काय घडलं?.