Bigg Boss 16 | बिग बॉस 16 च्या ट्रॉफीची किंमत ऐकून डोळे विस्फारतील, सोने आणि हिरे…

विशेष म्हणजे बिग बाॅस १६ च्या ट्रॉफीसाठी खास हिरे आणि सोने वापरले आहे. ही ट्रॉफी साधारण नसून अत्यंत महागडी देखील आहे. या ट्रॉफीची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर येईल.

| Updated on: Feb 12, 2023 | 4:35 PM
बिग बाॅस १६ चा ग्रँड फिनाले आज असून चाहत्यांमधील उत्साह शिगेला पोहचला आहे. बिग बाॅस १६ ने धमाल केलीये. टीआरपीमध्ये बिग बाॅस १६ टाॅपला होते.

बिग बाॅस १६ चा ग्रँड फिनाले आज असून चाहत्यांमधील उत्साह शिगेला पोहचला आहे. बिग बाॅस १६ ने धमाल केलीये. टीआरपीमध्ये बिग बाॅस १६ टाॅपला होते.

1 / 5
बिग बाॅस १६ चे सीजन ज्याप्रमाणे खास ठरले, त्याचप्रमाणे निर्मात्यांकडून यंदाची ट्रॉफी देखील खास पध्दतीने डिजाईन करण्यात आलीये.

बिग बाॅस १६ चे सीजन ज्याप्रमाणे खास ठरले, त्याचप्रमाणे निर्मात्यांकडून यंदाची ट्रॉफी देखील खास पध्दतीने डिजाईन करण्यात आलीये.

2 / 5
विशेष म्हणजे बिग बाॅस १६ च्या ट्रॉफीसाठी खास हिरे आणि सोने वापरले आहे. ही ट्रॉफी साधारण नसून अत्यंत महागडी देखील आहे. या ट्रॉफीची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर येईल.

विशेष म्हणजे बिग बाॅस १६ च्या ट्रॉफीसाठी खास हिरे आणि सोने वापरले आहे. ही ट्रॉफी साधारण नसून अत्यंत महागडी देखील आहे. या ट्रॉफीची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर येईल.

3 / 5
हिरे आणि सोन्याने बनवलेल्या या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार आहे. या ट्रॉफीवर हिऱ्यांचे सुंदर काम करण्यात आले आहे. ही अत्यंत खास ट्रॉफी आहे.

हिरे आणि सोन्याने बनवलेल्या या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार आहे. या ट्रॉफीवर हिऱ्यांचे सुंदर काम करण्यात आले आहे. ही अत्यंत खास ट्रॉफी आहे.

4 / 5
शिव ठाकरे, प्रियंका चाैधरी आणि एमसी स्टॅन यांची सोशल मीडियावर हवा दिसत असून यांचे चाहते हेच विजेते होणार असा दावा करताना दिसत आहेत.

शिव ठाकरे, प्रियंका चाैधरी आणि एमसी स्टॅन यांची सोशल मीडियावर हवा दिसत असून यांचे चाहते हेच विजेते होणार असा दावा करताना दिसत आहेत.

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.