The Kerala Story | बंदी उठल्यानंतर ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पश्चिम बंगालमध्ये करतोय धमाका, चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ
द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत.