Apurva Nemlekar : नवरात्रीचा शेवटचा दिवस; दसऱ्याचा उत्साह, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारला लक्ष्मीचा लूक
आजचा रंग ‘जांभळा’आहे. या ट्रेंडची भुरळ अभिनेत्रीना नाही पडली तर नवलच! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने गेले नऊ दिवस देवीचे वेगवेगळे लूक साकारले, आता दसऱ्याच्या दिवशी अपूर्वानं लक्ष्मीचा लूक साकारत फोटो शेअर केले आहेत. (The last day of Navratri; Dussehra's enthusiasm, actress Apoorva Nemalekar created Lakshmi's look)
Most Read Stories