मिर्झापूर वेब सीरिजच्या अभिनेत्रीचा बिकिनी अवतार, फोटो शेअर करताच वाढला इंटरनेटचा पारा
मिर्झापूर वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोशल मीडियावर अत्यंत खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगली सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करताना दिसते. या अभिनेत्रीची तगडी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते.
Most Read Stories