अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेचा सेट जळून खाक तुनिशा शर्मा हिने याच सेटवर…

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करत सर्वांना मोठा धक्का दिला. तुनिशा शर्मा हिने अली बाबा: मालिकेच्या सेटवरच आपली जीवनयात्रा संपवली होती. तुनिशा शर्मा हिच्या अशाप्रकारे जाण्याने सर्वांना धक्का बसला. या प्रकरणात शीजान खान याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.

| Updated on: May 13, 2023 | 8:02 PM
बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने अली बाबा मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला.

बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने अली बाबा मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला.

1 / 5
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात अली बाबा मालिकेत तुनिशा शर्मा हिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शीजान याला जवळपास तीन महिने जेलमध्ये राहवे लागले.

तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात अली बाबा मालिकेत तुनिशा शर्मा हिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शीजान याला जवळपास तीन महिने जेलमध्ये राहवे लागले.

2 / 5
नुकताच अली बाबा: मालिकेच्या सेट संदर्भातील बातमी पुढे येतंय. तुनिशा शर्मा हिने ज्या सेटवर गळफास घेतला त्या सेटला मोठी आग लागल्याने सेट पूर्णपणे जळून खाक झालाय.

नुकताच अली बाबा: मालिकेच्या सेट संदर्भातील बातमी पुढे येतंय. तुनिशा शर्मा हिने ज्या सेटवर गळफास घेतला त्या सेटला मोठी आग लागल्याने सेट पूर्णपणे जळून खाक झालाय.

3 / 5
रिपोर्टनुसार भजनलाल स्टूडिओला आग लागली होती. मात्र, या आगीच्या कचाट्यात इतरही स्टूडिओ आले. या आगीत अली बाबा मालिकेचा स्टूडिओ देखील जळून खाक झालाय.

रिपोर्टनुसार भजनलाल स्टूडिओला आग लागली होती. मात्र, या आगीच्या कचाट्यात इतरही स्टूडिओ आले. या आगीत अली बाबा मालिकेचा स्टूडिओ देखील जळून खाक झालाय.

4 / 5
रिपोर्टनुसार शनिवारी पहाटे चार वाजता ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, नेमकी आग कशाने लागली याचे कारण अजून कळू शकले नाहीये. मात्र, या आगीमध्ये मोठे नुकसान झाले.

रिपोर्टनुसार शनिवारी पहाटे चार वाजता ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, नेमकी आग कशाने लागली याचे कारण अजून कळू शकले नाहीये. मात्र, या आगीमध्ये मोठे नुकसान झाले.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.