‘SIIMA अवॉर्ड्स 2022’ मध्ये यशपासून रणवीरपर्यंत या स्टार्सने लावली हजेरी, पाहा फोटो…
SIIMA अवॉर्ड्स 2022 मध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने जबरदस्त एंट्रीने मारली. लाईगर चित्रपटाच्या यशानंतर पहिल्यादांच विजय देवरकोंडा अवॉर्ड्सच्या कार्यक्रमामध्ये दिसला. KGF स्टार यश आणि राधिका पंडित यांनीही SIIMA अवॉर्ड्सला हजेरी लावली होती. यावेळी दोघांचा लूक जबरदस्त दिसत होता.
Most Read Stories