शिल्पा शेट्टीपासून ते सुष्मिता सेनपर्यंत ‘या’ बाॅलिवूड कलाकारांची आहेत मुंबईत अत्यंत आलिशान हाॅटेल, कोट्यावधीची कमाई आणि
बाॅलिवूड कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अनेकांनी बाॅलिवूड कलाकारांवर देखील टिका केली. मात्र, बाॅलिवूड कलाकार हे फक्त चित्रपटांमधूनच कमाई करत नाहीत तर यांचे बरेच इतरही व्यवसाय आहेत.