Photo : अभिनेते विजय वर्मा यांच्या स्वप्नात आला ‘हा’ व्यक्ती, इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली माहिती

विजय वर्मा यांनी आपल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीतून सांगितलंय की त्यांच्या स्वप्नात एक खास व्यक्ती आला होता. ('This' Actor came in Vijay Verma's dream, information given through Instagram Story)

| Updated on: Jun 29, 2021 | 1:54 PM
वेब सीरिज मिर्झापूर 2 आणि शी यासारख्या चित्रपटांमध्ये आपलं कौशल्य दाखवणारे अभिनेते विजय वर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ते त्यांच्या मजेदार किस्से आणि आनंददायक विनोदांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चाहत्यांना त्यांची मजेदार शैली खूप आवडते.

1 / 6
नुकतंच आपल्या चाहत्यांसोबत केलेल्या एका पोलमध्ये त्यांनी आपल्या स्वप्नाबद्दल सांगितलंय. त्यांनी शाहरुख खानला स्वप्नात पाहिलं असल्याचं विजयनं सांगितलं.

नुकतंच आपल्या चाहत्यांसोबत केलेल्या एका पोलमध्ये त्यांनी आपल्या स्वप्नाबद्दल सांगितलंय. त्यांनी शाहरुख खानला स्वप्नात पाहिलं असल्याचं विजयनं सांगितलं.

2 / 6
विजय वर्मा यांनी आपल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीतून हे सांगितलंय. विजयनं लिहिलं, "शाहरुख खान दर दुसर्‍या दिवशी माझ्या स्वप्नात दिसले. आता काय होईल ते पाहूया."

विजय वर्मा यांनी आपल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीतून हे सांगितलंय. विजयनं लिहिलं, "शाहरुख खान दर दुसर्‍या दिवशी माझ्या स्वप्नात दिसले. आता काय होईल ते पाहूया."

3 / 6
शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'डार्लिंग्ज' या चित्रपटात लवकरच विजय वर्मा आलिया भट्टसोबत दिसणार आहेत.

शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'डार्लिंग्ज' या चित्रपटात लवकरच विजय वर्मा आलिया भट्टसोबत दिसणार आहेत.

4 / 6
असं समजू शकतो की ते आपल्या विनोदी शैलीत या मनोरंजक कामाचे संकेत देत आहेत.

असं समजू शकतो की ते आपल्या विनोदी शैलीत या मनोरंजक कामाचे संकेत देत आहेत.

5 / 6
नुकतंच विजय 'ओके कॉम्प्यूटर' मध्ये दिसला. याशिवाय विजय सोनाक्षी सिन्हासोबत 'फॉलन' मध्ये दिसणार आहेत. तो 'हुडदंग'मध्ये नुसरत भरूचा आणि सनी कौशलसोबत स्क्रीनदेखील शेअर करणार आहे.

नुकतंच विजय 'ओके कॉम्प्यूटर' मध्ये दिसला. याशिवाय विजय सोनाक्षी सिन्हासोबत 'फॉलन' मध्ये दिसणार आहेत. तो 'हुडदंग'मध्ये नुसरत भरूचा आणि सनी कौशलसोबत स्क्रीनदेखील शेअर करणार आहे.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.